top of page
नमस्कार
अधिक माहिती साठी कृपया खाली क्लिक करा !
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की वीमा क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय पुरस्कार COT (COURT OF THE TABLE) या पुरस्कारास मी पात्र झालो आहे.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...!
आपल्या विश्वासाच्या जोरावर मी हा अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करू शकलो.
bottom of page